Ferfar #2765 · वसई
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 185
- Talathi
- गिरीश ओंकार पाटील
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
विहीर नोंद :- अर्जदार विजय पंडित सोनवणे रा वसई यांनी विनंती अर्ज व शपथपत्र देवून कळविले कि त्यांनी मौजे वसई शिवारातील गट न. 185 मधील शेतजमिनीत एक स्वतंत्र विहीर खोदली आहे. करिता विनंती अर्ज,स्थळपाहणी पंचनामा व शपथपत्र आधारे नोंद घेण्यात आली पुढील कार्यवाहीस्तव सादर .