सातबारा Watch

← जळकी ( वसई )

Ferfar #1863 · जळकी ( वसई )

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
170, 215, 256
Talathi
गिरीश ओंकार पाटील
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 हिबानामा आधारे नोंद हिबा देणार:- सरताज हुसेन शहा,खलील हुसेन शहा, हाजराबी हुसेन शहा,खतीजाबीसंदल शहा, शकिलाबी मुन्शी शहा,हफिजाबी शरीफ शहा,मुमताजबी कलीम शहा (खाता क्रमांक ) मौजे वसई शिवरतील गट/सर्व्हेक्रमांक 170 लागवडीयोग्य क्षेत्र 1.1800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी. शिवरतील गट/सर्व्हेक्रमांक 215 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी शिवरतील गट/सर्व्हेक्रमांक 256 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी संपूर्ण वरील शेतजमीन त्यांनी स्वखुशीने खालील प्रमाणे हिबानामा आधारे वाटून दिली/घेतली आहे.तसेच गट न. 170 मध्ये एक विहीर त्यात सरताज हुसेन शहा यांचा 0-8-0 हिस्सा व खलील हुसेन शहा शहा यांचा 0-8-0 हिस्सा हिबा घेणार:- 1) सरताज हुसेन शहा (खाता क्रमांक ) मौजे वसई शिवरतील गट/सर्व्हेक्रमांक 170 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी. गट/सर्व्हेक्रमांक 256 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी. व गट न. 170 मध्ये एक विहीर त्यात सरताज हुसेन शहा यांचा 0-8-0 हिस्सा 2) खलील हुसेन शहा (खाता क्रमांक ) मौजे वसई शिवरतील गट/सर्व्हेक्रमांक 170 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी. गट/सर्व्हेक्रमांक 256 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी. व गट न. 170 मध्ये एक विहीर त्यात खलील हुसेन शहा यांचा 0-8-0 हिस्सा 3) हाजराबी हुसेन शहा (खाता क्रमांक ) मौजे वसई शिवरतील गट/सर्व्हेक्रमांक 170 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी. गट/सर्व्हेक्रमांक 215 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी. वरील प्रमाणे हिबानामा आधारे शेतजमीन वाटून दिली/घेतली. करिता आटी,शर्थीच्या अधीन राहून नियमानुसार विनंती अर्ज व शपथपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली. पुढील कार्यवाहीस्तव सादर.