सातबारा Watch

← शिरसाळा

Ferfar #1467 · शिरसाळा

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
74
Talathi
कृष्णा राजू देशमुख
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहून घेणार : देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित औरंगाबाद शाखा अंभई लिहून देणार : कमल दुर्गालाल जैस्वाल रा. शिरसाळा यांनी रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 74 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित औरंगाबाद शाखा अंभई ता.सिल्लोड यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.187/2026 दिनांक 24/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.