सातबारा Watch

← रेलगाव

Ferfar #2268 · रेलगाव

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
41
Talathi
निलेश नारायण देशमुख
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 अर्जदार :- मिनाबाई गुलाबसिंग ढगे रा रेलगाव यांनी आर्ज देऊन कळविले की , त्यांची मौजे रेलगाव शिवारातील गट सर्व्हे क्रमांक 41 मधील एक नवीन विहीर स्वतंत्र खोदली आहे . सादर विनंती आर्ज नुसार तसेच स्थानिक चौकशी व पंचनामा करून ईतरहक्कात विहिरीची नोंद घेण्यात आली मंजुरीस्तव सदर.