सातबारा Watch

← खुल्लोड

Ferfar #2112 · खुल्लोड

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
101, 104
Talathi
प्रताप मारुती गायकवाड
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक शाखा सिल्लोड गहाणखत लिहुन देणार : आदिनाथ काशिनाथ भोरकडे ,काशिनाथ देऊबा भोरकडे रा. खुल्लोड यांनी दुय्यम निबंधक सिल्लोड यांचेकडील दस्त क्रमांक 6080-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 311000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 101, 104 क्षेत्र 0.4200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आदिनाथ काशिनाथ भोरकडे ,काशिनाथ देऊबा भोरकडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 311000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.