सातबारा Watch

← खुल्लोड

Ferfar #2117 · खुल्लोड

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
116
Talathi
प्रताप मारुती गायकवाड
First seen
29h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि. चिखली अर्बन को ऑप बँक लि चिखली शाखा सिल्लोड यांसी तर्फे शाखा व्यवस्थापक महेश विजयकुमार हिवाळे - गहाणखत लिहुन देणार : अर्चनाबाई बाळासाहेब वाघ रा. खुल्लोड यांनी दुय्यम निबंधक सिल्लोड यांचेकडील दस्त क्रमांक 6540-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 15000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 116 क्षेत्र 0.8600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अर्चनाबाई बाळासाहेब वाघ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 15000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.