Ferfar #10666 · ऊंडणगाव
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 583
- Talathi
- किरण कैलास तायडे
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : .क्र.2026/ जमा-2/कावी-1018
आदेश दिनांक : 05/08/2026
तहसिलदार साहेब, तहसिल कार्यालय सिल्लोड यांचे कार्यालयाचा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 85(2)अन्वये आदेश जा.क्र.2026 / जमा-2/कावी-10178. दिनांक.05/08/2026 नुसार खालीलप्रमाणे नोंद घेण्यात आली.
वाटणीपत्र लिहुन देणार:-
१.राजेंद्र तुकाराम वाघ (खाता क्र.) मौजे. उंडणगाव शिवारातील गट/सर्व्हेक्रमांक 583 मधील लागवडीयोग्य क्षेत्र 2.1200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर. चौ.मी. संपूर्ण. जमीन पत्नीस व मुलास खालील प्रमाणे वाटून दिली आहे.
.
वाटणीपत्र लिहुन घेणार:-
1.सखूबाई राजेंद्र वाघ (खाता क्र.16936) मौजे. उंडणगाव शिवारातील गट/सर्व्हेक्रमांक 583 मधील लागवडीयोग्य क्षेत्र 1.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर. चौ.मी.
2. दिपक राजेंद्र वाघ (खाता क्र.16937) मौजे. उंडणगाव शिवारातील गट/सर्व्हेक्रमांक 583 मधील लागवडीयोग्य क्षेत्र 1.0800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर. चौ.मी.
वरील प्रमाणे शेतजमीन वाटून दिली/घेतली.विनंती अर्ज व मा. नायब तहसीलदार साहेब, तहसिल कार्यालय सिल्लोड यांचे कार्यालयाचा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 85(2)अन्वये आदेश प्राप्त झाल्यावरून नोंद घेण्यात आली पुढील कार्यवाहीस्तव सादर.