Ferfar #10667 · ऊंडणगाव
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 632
- Talathi
- किरण कैलास तायडे
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
बोजा नोंद कमी करणे
लिहून देणार वी.का.सो.उंडणगाव
लिहून घेणार : ज्ञानेश्वर विष्णु सपकसळ
यांनी सर्व्हे क्रमांक : ६३२ तपशिल ३०१४ फेरफार क्रमांकाने त्यांचे आजोबा यांनी घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.