Ferfar #4140 · लिहा
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 475
- Talathi
- नंदु गंगाराम बासनवाल
- First seen
- 27h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026
लिहुन देणार:-
विमलबाई अशोकराव डाखोरकर रा. लिहा(खाता क्रमांक120971) यांचे गट/सर्व्हे क्रमांक475, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1050 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
ज्ञानेश्वर तेजराव साखळे , (खाता क्रमांक :-121287)गट/सर्व्हे क्रमांक 475 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5682 दिनांक 09/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 357000 घेऊन खरेदी दिली.मा.तहसीलदार साहेब सिल्लोड यांचे म.ज.म.सं.1966 च्या कलम 42 ड मधील तरतुदीनुसार जा.क्र.2026/जमा-01/एन.ए.42ड/कावी-267 आधारे दि.05/12/2025 अन्वये सबब खरेदी घेण्याऱ्याचे नावे गाव नमुना नं.7/12 वर दाखल केले. करिता नोंद पुढील कार्यावाहीस्तव सादर.