Ferfar #4141 · लिहा
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 48
- Talathi
- नंदु गंगाराम बासनवाल
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अर्जदार विद्या ज्ञानेश्वर मुळे व संजय पांडुरंग सोनवणे रा. सिल्लोड यांनी विनंती अर्ज व खरेदी खात झेरॉक्स देऊन ळविले कि मौजे लिहा शिवारात जमीन गट नं 48 क्षेत्र 0 हे 97 आर पैकी क्षेत्र 0 हे 85 आर व यात विहीर संपुर्ण हिस्सा सह ज्योती कांतीलाल जैन यांच्या कडून खरेदीखत नोदणी क्र. 4268 ने दिनांक 24/06/2026 रोजी खरेदी करून घेतली आहे सदर खरेदी मध्ये विहीर हिस्सा याप्रमाणे पाणी घेण्याच्या हक्कासह आज रोजी ७/12 वर अमल झालेला नसून सदर विहिरीची नोंद ७/12 वर इतर हक्कात नोंदण्यात यावी असा विनंती अर्ज व खरेदी खताची झेरोक्स आल्या वरून नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर