Ferfar #1483 · खेडी
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 51
- Talathi
- नंदु गंगाराम बासनवाल
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : जा.क्र.2025/जमा-2/कावि-590
आदेश दिनांक : 09/01/2025
अर्जदार रामराव तुकाराम डापके रा. लिहाखेडी ता. सिल्लोड यांनी मा. ना. तहसीलदार साहेब सिल्लोड यांचे 85 (2) आदेश देऊन कळवले की मौजे खेडी शिवार येथील जमीन गट क्रं.51 क्षेत्र 00 हे 32 आर जमीन असुन त्यांनी आपसात खालील प्रमाणे वाटुन दिले/वाटुन घेतले
वाटून देणार :- रामराव तुकाराम डापके (खाता क्र.1079) यांनी खेडी शिवार येथील जमीन गट क्र.51 क्षेत्र 00 हे 32 आर पो.ख.00.आर पैकी क्षेत्र 00 हे 16 आर
वाटून घेणार :- 1) दिपक लक्ष्मण डापके अ.पा.क. कांताबाई लक्ष्मण डापके (खाता क्र.1101) खेडी शिवार येथील जमीन गट क्र.51 क्षेत्र 00 हे 16 आर पो.ख.0.0 आर जमीन यांना वाटून ताब्यात दिली.
वरील प्रमाणे मा. ना. तहसिलदार सिल्लोड यांच्या न्यायालयात म.ज.म.अ.1966 चे कलम 85(2) अन्वये प्राप्त आदेश जा.क्र.2026/जमा-2/कावि-590 दिनांक 09/01/2026 नुसार वाटणी पत्र करून दिले/घेतले असुन सदर आदेशानुसार नोंद घेण्यात आली सदर पुढील कार्यावाहीस्तव सादर.