सातबारा Watch

← मांडणा

Ferfar #3536 · मांडणा

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
144
Talathi
नंदु गंगाराम बासनवाल
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : 2026/जमा-2/कावि-568 आदेश दिनांक : 30/12/2025 अर्जदार सांडू नामदेव लोकांडे व किसन नामदेव लोखंडे रा.मांडणा ता. सिल्लोड यांनी मा. ना. तहसीलदार साहेब सिल्लोड यांचे 85 (2) आदेश देऊन कळवले की मौजे मांडणा शिवार येथील जमीन गट क्रं.144 क्षेत्र 1 हे 54 आर जमीन असुन त्यांनी आपसात खालील प्रमाणे वाटुन दिले/वाटुन घेतले वाटून देणार :- सांडू नामदेव लोकांडे व किसन नामदेव लोखंडे (खाता क्र.190) यांनी मांडणा येथील जमीन गट क्र.144 क्षेत्र 1 हे 54 आर पो.ख.00. आर पैकी वाटून घेणार :- 1) सांडू नामदेव लोकांडे (खाता क्र.9062) मांडणा शिवार येथील जमीन गट क्र.144 क्षेत्र 1 हे 54 आर पैकी 00 हे 85.50 आर पो.ख.0.0 जमीन यांना वाटून ताब्यात दिली. वाटून घेणार :- 2) किसन नामदेव लोखंडे (खाता क्र.9063) मांडणा शिवार येथील जमीन गट क्र.144 क्षेत्र 1 हे 54 आर पैकी 00 हे 68.50 आर पो.ख.00. आर जमीन यांना वाटून ताब्यात दिली. वरील प्रमाणे मा. ना. तहसिलदार सिल्लोड यांच्या न्यायालयात म.ज.म.अ.1966 चे कलम 85(2) अन्वये प्राप्त आदेश जा.क्र.2026/जमा-2/कावि-568 दिनांक 30/12/2026 नुसार वाटणी पत्र करून दिले/घेतले असुन सदर आदेशानुसार नोंद घेण्यात आली सदर पुढील कार्यावाहीस्तव सादर.