सातबारा Watch

← बहुली

Ferfar #1916 · बहुली

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
47
Talathi
क्रिष्णा विठ्ठल पायगव्हान
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 मा. नायब तहसिलदार साहेब, तहसिल कार्यालय सिल्लोड यांचे कार्यालयाचा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 85(2)अन्वये आदेश जा.क्र.2026 / जमा-2/ कावी-1142 . दिनांक.28/08/2026 नुसार खालीलप्रमाणे नोंद घेण्यात आली. वाटणीपत्र लिहुन देणार:- 1.लक्ष्मीबाई कचरु भोंबे 2.बाळू कचरु भोंबे 3.अनु कृष्णा सुरडकर 4.भाग्यश्री संतोष हाडोळे 5.गंगा अजिनाथ शिंदे रा.बहुली तालुका सिल्लोड (खाता क्र.489) मौजे. बहुली शिवारातील गट/सर्व्हेक्रमांक 47 मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर. चौ.मी जमीन खालील प्रमाणे वाटून दिली आहे. वाटणीपत्र लिहुन घेणार:- 1. बाळू कचरु भोंबे रा.बहुली तालुका सिल्लोड (खाता क्र.1603) ) मौजे. बहुली शिवारातील गट/सर्व्हेक्रमांक 47 मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर. चौ.मी जमीन वरील प्रमाणे शेतजमीन वाटून दिली/घेतली.विनंती अर्ज व मा. नायब तहसीलदार साहेब, तहसिल कार्यालय सिल्लोड यांचे कार्यालयाचा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 85(2)अन्वये आदेश प्राप्त झाल्यावरून नोंद घेण्यात आली पुढील कार्यवाहीस्तव सादर.