सातबारा Watch

← मुकपाठ

Ferfar #964 · मुकपाठ

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
34
Talathi
समाधान सखाराम जुंबड
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 अर्जदार श्री.महेबुबखाँ सायखॉ रा.अजिंठा ता.सिल्लोड यांनी त्यांच्या मालकीच्या मौजे मुकपाठ शिवारातील गट नंबर 34 मध्ये स्वखर्चाने एक नवीन विहीर खोदली असून विहिरीचे काम पूर्ण झालेले आहे.खातेदाराचा अर्ज,शपथपत्र व स्थळपाहणी पंचनामा नुसार 7/12 मध्ये नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर.