Ferfar #2134 · आनाड
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 185
- Talathi
- शंकर नारायण दागोडे
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
अर्जदार १) शेख जाहेद शेख गुलाब यांनी तहसील कार्यालय सिल्लोड येथील आदेश जा.क्र २०२४/जमा-०२/कावि-१७९२ दिनांक २३/०१/२०२५ विनंती अर्ज व हिबानामा दिनांक १७/०८/२०२५ सादर करून कळविले की त्यांनी त्याच्या नावे असलेली अनाड शिवारातील गट नं १८५ क्षेत्र ३ हे ६१ आर पोट ख ०० हे ०० आर जमीन या पैकी त्यांच्या मुलास ० हे ६५ आर जमीन आपआपसात खालील प्रमाणे हिबा दिली आहे.
१) शेख बिलाल शेख जाहेद खाता नं १८१८ यास गट नं १८५ क्षेत्र ० हे ६१ आर पोट ख ० हे ० आर
येणे प्रमाणे हिबा दाखल केले वरून नोंद घेण्यात आली जी मंजुरी स्तव सादर