सातबारा Watch

← आमसरी

Ferfar #2619 · आमसरी

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
121
Talathi
रत्ना बाबुराव चंडोल
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 वाटणीपत्राने लिहून देणार :- 1)तुकाराम गणू दांडगे यांची मौजे आमसरी शिवारात गट / सर्वे क्र.121 मध्ये क्षेत्र 00 हे. 68 आर व पोट खराब 00 हे.00 आर जमीन असून त्यांनी खालील प्रमाणे जमीन वाटून दिली आहे. सहमतीपत्र लिहून देणार :- 1)समाधान तुकाराम दांडगे रा. आमसरी ता.सिल्लोड 2)अनिल तुकाराम दांडगे रा. आमसरी ता.सिल्लोड 3)गजानन तुकाराम दांडगे रा. आमसरी ता.सिल्लोड वाटणीपत्र लिहून घेणार :- 1)आकाश कृष्णा दांडगे यांनी मौजे आमसरी शिवारातील गट / सर्वे क्र. 121 मध्ये क्षेत्र 00 हे. 60 आर व पोट खराब 00 हे.00 आर जमीन वाटणीपत्रा आधारे वाटून घेतली आहे. येणे प्रमाणे जमीन वाटून देऊन प्रत्यक्ष ताब्यात व काब्ज्यात यापूर्वीच दिली आहे. करिता विनंती अर्ज व शपथपत्र (बॉंड क्र.82AB 432707) वर वाटणीपत्र सादर केले असून नोंद मंजुरीस्तव सादर