Ferfar #2655 · नाटवी
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 80
- Talathi
- प्रतिभा शालिग्राम इंगळे
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
वाटणीपत्राने लिहून देणार :-
1)ईश्वर ठकुबा हिवाळे , शिलाबाई प्रकाश सोनवणे , संजय ठकुबा हिवाळे . यांची मौजे नाटवी शिवारात गट / सर्वे क्र.80 मध्ये क्षेत्र 01 हे. 34 आर व पोट खराब 00 हे.00 आर जमीन असून त्यांनी खालील प्रमाणे आपापसात जमीन वाटून दिली / घेतली आहे.
वाटणीपत्र लिहून घेणार :-
1)ईश्वर ठकुबा हिवाळे यांची मौजे नाटवी शिवारातील गट / सर्वे क्र. 80 मध्ये क्षेत्र 00 हे. 47 आर व पोट खराब 00 हे.00 आर जमीन वाटणीपत्रा आधारे वाटून घेतली आहे.
2)संजय ठकुबा हिवाळे यांची मौजे नाटवी शिवारातील गट / सर्वे क्र. 80 मध्ये क्षेत्र 00 हे. 47 आर व पोट खराब 00 हे.00 आर जमीन वाटणीपत्रा आधारे वाटून घेतली आहे.
3)शिला प्रकाश सोनवणे यांची मौजे नाटवी शिवारातील गट / सर्वे क्र. 80 मध्ये क्षेत्र 00 हे. 40 आर व पोट खराब 00 हे.00 आर जमीन वाटणीपत्रा आधारे वाटून घेतली आहे.
येणे प्रमाणे जमीन वाटून देऊन प्रत्यक्ष ताब्यात व काब्ज्यात यापूर्वीच दिली आहे. करिता विनंती अर्ज व शपथपत्र (बॉंड क्र.62AB 344714)वर वाटणीपत्र सादर केले असून नोंद मंजुरीस्तव सादर