सातबारा Watch

← मादनी

Ferfar #2519 · मादनी

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
122
Talathi
विष्णू पंडित गवळी
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 वाटणीपत्राने लिहून देणार :- 1)कावेरी कृष्णा जाधव , कोमल पाटीलबा काळे , गौरव पाटीलबा काळे , नर्मदाबाई माणिकराव काळे , बालाजी माणिकराव काळे , रुख्मनबाई पाटीलबा काळे , रेखा कैलास ढोकळे .यांची मौजे मादनी शिवारात गट / सर्वे क्र.122 मध्ये क्षेत्र 02 हे. 21 आर व पोट खराब 00 हे.19 आर जमीन असून त्यांनी खालील प्रमाणे जमीन आपापसात वाटून दिली आहे. वाटणीपत्र लिहून घेणार :- 1)बालाजी माणिकराव काळे यांनी मौजे मादनी शिवारातील गट / सर्वे क्र. 122 मध्ये क्षेत्र 01 हे. 10 आर व पोट खराब 00 हे.10 आर जमीन वाटणीपत्रा आधारे वाटून घेतली आहे. 2)गौरव पाटीलबा काळे यांनी मौजे मादनी शिवारातील गट / सर्वे क्र. 122 मध्ये क्षेत्र 01 हे. 11 आर व पोट खराब 00 हे.09 आर जमीन वाटणीपत्रा आधारे वाटून घेतली आहे. येणे प्रमाणे जमीन वाटून देऊन प्रत्यक्ष ताब्यात व काब्ज्यात यापूर्वीच दिली आहे. करिता विनंती अर्ज व शपथपत्र (बॉंड क्र.80AB 949253) वर वाटणीपत्र सादर केले असून नोंद मंजुरीस्तव सादर