Ferfar #14942 · शिवना
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-08-12
- Objection until
- 2026-08-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 173
- Talathi
- विष्णू पंडित गवळी
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/08/2026
मृत्युपत्र नोंद
अर्जदार श्री रितेश देवलाल गोसावी यांनी अर्ज व रजिस्टर मृत्युपत्र देऊन कळविले कि मौजे शिवना शिवारातील गट क्र १७३ क्षेत्र ३ हेक्टर २३ आर क्षेत्र नामे वडील कै देवलाल नाना गोसावी हे दि १३/०७/२०२६ रोजी मयत झाले असून त्यांचे दोन मूले रितेश देवलाल गोसावी व विजय देवलाल गोसावी यांना त्यांच्या नावावरून क्षेत्र ३ हेक्टर २३ आर शेत जमीन त्यांनी रजिस्टर मृत्युपत्र आधारे दि ०२/०१/२०१३ रोजी दस्त क्रमांक सलड/३२/२०१३ राजी लिहून ठेवले होते व आज रोजी सातबारयांचे अवलोकन केले असता लागवडी लायक क्षेत्र ३.२००० आर व पोट ख ०.०१०० आर क्षेत्र लिहून देणार यांच्या नावे दिसून येते त्या नुसार अर्ज व रजिस्टर मृत्युपत्र आधारे नोंद घेण्यात आली जि पुढील मंजुरीस्तव सादर.