सातबारा Watch

← शिवना

Ferfar #15092 · शिवना

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
94
Talathi
आर.के.कूळकर्णी
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 वाटणी पत्रक अर्जदार:- गजानन विठ्ठल राऊत यांनी विनंती अर्ज व शंभर रुपयाचे स्टॅम्प पेपर वरील वाटणी पत्रक दिनांक ०७/१०/२०२६ सादर करून कळविले कि त्यांचे नावे शिवना शिवारात गट नंबर ९४ मध्ये एकूण क्षेत्र ०.९५०० आर हि संपूर्ण शेत जमीन त्यांनी खालील प्रमाणे क्षेत्र आपआपसात वाटून दिले आहे. वाटणी पत्रक लिहून देणार :- गजानन विठ्ठल राऊत वाटणी पत्रक लिहून घेणार :- सरला गजानन राऊत एकूण क्षेत्र ०.९५०० आर वरीलप्रमाणे जमीन वाटणी पत्रक दिली आहे.असे स्टॅम्प पेपर वरील वाटणी पत्रक नुसार नोंद घेण्यात आली मंजूरीस्तव सादर.