Ferfar #15128 · शिवना
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 672
- Talathi
- आर.के.कूळकर्णी
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
वाटणी पत्रक
अर्जदार:- प्रकाश रामराव काळे यांनी विनंती अर्ज व शंभर रुपयाचे स्टॅम्प पेपर वरील वाटणी पत्रक दिनांक २९/१०/२०२६ सादर करून कळविले कि त्यांचे नावे शिवना शिवारात गट नंबर ६७२ मध्ये एकूण क्षेत्र ०.९९०० आर हि संपूर्ण शेत जमीन त्यांनी खालील प्रमाणे क्षेत्र आपआपसात वाटून दिले आहे.
वाटणी पत्रक लिहून देणार :- प्रकाश रामराव काळे
वाटणी पत्रक लिहून घेणार :- स्वाती प्रकाश काळे एकूण क्षेत्र ०.९९०० आर
व इतर अधिकारातील फेर क्र १२६६३ नुसार आलेली विहीर व पाण्यात संपूर्ण हिस्सा स्वाती प्रकाश काळे यांचा राहील
वरीलप्रमाणे जमीन वाटणी पत्रक दिली आहे.असे स्टॅम्प पेपर वरील वाटणी पत्रक नुसार नोंद घेण्यात आली मंजूरीस्तव सादर.