Ferfar #15131 · शिवना
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
विनामोबदला हक्कसोडपत्र
हक्कसोड लिहून घेणार
सुधीर अरविंद वडगावकर
सुहास अरविंद वडगावकर
हक्कसोड सोड पत्र लिहून देणार
शैलजा रमेश पांढरकर
सरस्वती अरविंद वडगावकर
विनामोबदला हक्कसोडपत्र करूण दिले आहे दि २२/०९/२०२६ मौजे शिवना शिवार ग न २६.५६४.७०९ एकूण क्षेत्र १.६८०० आर मालकी हक्कातील वारस फेर क्र १४७५८ सदर संपूर्ण जमिनीवरील हक्क विनामोबदला हक्कसोडपत्र लिहून दिला आहे त्यांचा सलड क्र ५८७० सिल्लोड असे हक्कसोड झेरॉकस प्रत व अर्ज नुसार नोंद घेण्यात आली पुढील मंजुरीस्तव सादर.