सातबारा Watch

← शिवना

Ferfar #15146 · शिवना

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
855
Talathi
आर.के.कूळकर्णी
First seen
44h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 वाटणी पत्रक अर्जदार:- लताबाई गंगाधर वाघ यांनी विनंती अर्ज व शंभर रुपयाचे स्टॅम्प पेपर वरील वाटणी पत्रक दिनांक १४/१०/२०२६ सादर करून कळविले कि त्यांचे नावे शिवना शिवारात गट नंबर ८५५ मध्ये एकूण क्षेत्र ०.६६५० आर या पैकी ०.२१०० आर शेत जमीन त्यांनी खालील प्रमाणे क्षेत्र आपआपसात वाटून दिले आहे. व उर्वरित क्षेत्र ०.४५५० आर ठेवली वाटणी पत्रक लिहून देणार :- लताबाई गंगाधर वाघ वाटणी पत्रक लिहून घेणार :- संजय गंगाधर वाघ एकूण क्षेत्र ०.२००० आर वाटणी पत्रक लिहून घेणार :- कैलास गंगाधर वाघ एकूण क्षेत्र ०.०१०० आर वरीलप्रमाणे जमीन वाटणी पत्रक दिली आहे.असे स्टॅम्प पेपर वरील वाटणी पत्रक नुसार नोंद घेण्यात आली मंजूरीस्तव सादर.