Ferfar #2164 · गोळेगाव खु.
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 80
- Talathi
- विशाल अशोक दुनगहू
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : गणेश अर्बन म.सिल्लोड शाखा गोळेगाव
लिहून घेणार : गणेश श्रीरंग बनकर
यांनी विनंती अर्ज व गणेश अर्बन म.सिल्लोड शाखा गोळेगाव यांचेकडील बोजा कमी करणे बाबतचे पत्र सादर करून कळविले की त्यांनी मौजे गोळेगाव खुर्द येथील गट क्र.80 मधील त्यांच्या मालकीच्या शेतजमीनीवर घेतलेले कर्ज र.रु.150000/- पूर्ण व्याजासह परतफेड केले असून बँकेचे दि.21/10/2026 रोजीचे पत्र नुसार बोजा नोंद कमी करण्यात आली नोंद मंजूरी स्तव सादर .