Ferfar #2321 · खुपटा
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 320
- Talathi
- विष्णू पंडित गवळी
- First seen
- 38h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
वाटणीपत्राने लिहून देणार :-
1)पंढरीनाथ पुंडलिक उबाळे यांची मौजे खूपटा शिवारात गट / सर्वे क्र.320 मध्ये क्षेत्र 00 हे. 27 आर व पोट खराब 00 हे.00 आर जमीन असून त्यांनी खालील प्रमाणे पुतण्यास जमीन वाटून दिली आहे.
वाटणीपत्र लिहून घेणार :-
1)संदिप जगन्नाथ उबाळे यांची मौजे खूपटा शिवारातील गट / सर्वे क्र.32 मध्ये क्षेत्र 00 हे. 10 आर व पोट खराब 00 हे.00 आर जमीन वाटणीपत्रा आधारे वाटून घेतली आहे.
येणे प्रमाणे जमीन वाटून देऊन प्रत्यक्ष ताब्यात व काब्ज्यात यापूर्वीच दिली आहे. करिता विनंती अर्ज व शपथपत्र (बॉंड क्र.DV 433025) वर वाटणीपत्र सादर केले असून नोंद मंजुरीस्तव सादर