सातबारा Watch

← जळकी बाजार

Ferfar #740 · जळकी बाजार

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-07
Objection until
2026-09-22
Certified
—
Gat / Survey
245
Talathi
विष्णू पंडित गवळी
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/09/2026 बोझा नोंद श्री. साहेबराव तेजराव दांडगे यांनी अर्ज देऊन कळविले कि,त्यांनी त्यांचे नावे मौजे जळकीबाजार शिवारातील गट नं. 245 क्षेत्र 00 हे.17 वर देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित औरंगाबाद शाखा अजिंठा यांचा बोझा र.रु.365000/- कर्ज घेऊन आपल्या जमिनीवर बोझा निर्माण केला. करिता अर्ज व देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित औरंगाबाद शाखा अजिंठा यांच्या बोजा पत्रा आधारे नोंद घेण्यात आली करिता नोंद मंजुरीस्तव सादर