सातबारा Watch

← सारोळा

Ferfar #6073 · सारोळा

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
106, 110, 113
Talathi
सुधाकर रावसाहेब गाडेकर
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : एच डी एफ सी बँक शाखा सिल्लोड लिहून घेणार : योगेश पिराजी गोरे,विठ्ठल पिराजी गोरे गट नंबर/ सर्वे नंबर 110,113 व 106 वरील एच डी एफ सी बँक शाखा सिल्लोड यांचेकडून दिनांक 02/09/2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 520000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र.FC0810260195 दि.26/10/2026 व दुय्यम निबंधक सिल्लोड यांचे नोंदणी दस्त क्रमांक ६५४२/२०२६ दि. 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.