Ferfar #6078 · सारोळा
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 294
- Talathi
- सुधाकर रावसाहेब गाडेकर
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
विहीर नोंद :- अर्जदार सतीकाबाई एकनाथ गोरे यांनी विनंती अर्ज, सह गट कार्यक्रम अधिकारी (मग्रारोहयो )तथा गट विकास अधिकारी वर्ग 1 पं.स. सिल्लोड चे पत्र व शपतपत्र देवून कळविले कि त्यांनी त्यांच्या मालकीच्या मौजे सारोळा शिवारातील गट न. 294 मधील शेतजमिनीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सन 2023- 24 व 2024-25 अंतर्गत एक स्वतंत्र विहीर खोदली /घेतली आहे. करिता विनंती अर्ज, सह गट कार्यक्रम अधिकारी (मग्रारोहयो )तथा गट विकास अधिकारी वर्ग 1 पं.स. सिल्लोड चे पत्र ,शपंथपत्र व स्थळपाहणी पंचनामा आधारे नोंद घेण्यात आली पुढील कार्यवाहीस्तव सादर.