सातबारा Watch

← कासोद

Ferfar #2200 · कासोद

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-14
Objection until
Certified
—
Gat / Survey
44
Talathi
सूनीता कैलासराव गरुड
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : 1861 आदेश दिनांक : 11/08/2026 अर्जदार – कडुबा गोपाळा शेळके रा.कासोद तहसील कार्यालय यांचे आदेश जा.क्र.2026/जमा-2/कावी- 1861 दिनांक : 11/08/2026 दाखल करून कळविले की, त्यांनी त्यांच्या मालकीचे मौजे- कासोद शिवरातील गट- नं 44 मधील इतर अधिकारातील बखार 1 मा.तहसीलदार साहेब सिल्लोड याच्या न्यायलयाततील मा नायब तहसीलदार साहेब महसुल 2 तहसील कार्यालय सिल्लोड ता सिल्लोड याचे महाराष्ट्र जमीन अधिनियम 1966 चे कलम 85 च्या वरील आदेशाने कडुबा गोपाळा शेळके यांनी वाटुन दिली.आदेशान्वये खालीलप्रमाणे 1.कडुबा गोपाळा शेळके मौजे- कासोद शिवरातील गट- नं 44 मधील इतर अधिकारातील फेरफार क्रमांक 1045 नुसार त्यांच्या नावे असलेली बखार 1 स्वतंत्र कडुबा गोपाळा शेळके यांनी खालीलप्रमाणे वाटुन दिली. 2.सुनिता नंदकुमार शेळके मौजे- कासोद शिवरातील गट- नं 44 मधील इतर अधिकारातील बखार 1 यांच्या हिस्सावर आली. वरील अर्ज व मा नायब तहसीलदार साहेब महसुल 2 महाराष्ट्र जमीन अधिनियम 1966 चे कलम 85 नुसार नोंद घेण्यात आली असुन ती नोंद मंजुरीस्तव सादर.