सातबारा Watch

← वडोद चाथा

Ferfar #6637 · वडोद चाथा

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
285
Talathi
रविंद्र शेषराव साळवे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 आदेशाने वाटणी नोंद :- मा.नायब तहसिलदार सिल्लोड यांचे आदेश जा.क्र.2025/जमा-2/कावी-29 तहसिल कार्यालय सिल्लोड दिनांक 05/10/2026 नुसार मौजे वडोद चाथा शिवारातील गट क्रमांक 285 मधील खातेदार अंबादास विठ्ठल चाथे व गजानन विठ्ठल चाथे यांच्या नावे असलेले क्षेत्र 1.1400 हे.आ.चौ.मी. पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आ.चौ.मी. हे त्यांनी खालील प्रमाणे वाटून दिले लिहुन घेणार :- 1) अंबादास विठ्ठल चाथे यांना गट नं 285 मध्ये क्षेत्र 0.6700 हे.आर.चौ.मी. व पोट खराब 0.0150 हे.आर.चौ.मी. 2) गजानन विठ्ठल चाथे यांना गट नं 285 मध्ये क्षेत्र 0.6700 हे.आर.चौ.मी. व पोट खराब 0.0150 हे.आर.चौ.मी. मा.नायब तहसिलदार सिल्लोड यांच्या आदेशा अन्वये नोंद घेण्यात आली जी निर्णयास्तव सादर.