सातबारा Watch

← वडोद चाथा

Ferfar #6640 · वडोद चाथा

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
72, 73
Talathi
रविंद्र शेषराव साळवे
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 लिहून देणार : वडोदचाथा वि.का.सेवा सह.सो.लि., ता. सिल्लोड लिहून घेणार : काकासाहेब पंडीत व रुखमनबाई पंडीत यांनी सर्व्हे क्रमांक : 72 तपशिल : काकासाहेब ची ज.सो.ता. - 1835 सर्व्हे क्रमांक : 73 तपशिल : काकासाहेबवि.का.सो.ता. - 1835 सर्व्हे क्रमांक : 72 तपशिल : रुखमनबाई पंडीत चा हि वि का सो मध्ये ररु 1,59,000/- - 2930 सर्व्हे क्रमांक : 73 तपशिल : रुखमनबाई पंडीत चा हि वि का सो मध्ये ररु 1,59,000/-तारण - 2930 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.