सातबारा Watch

← भराडी

Ferfar #4266 · भराडी

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
21
Talathi
पोपट नामदेव तायडे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अर्जदार :- देविदास भिकाआप्पा धारकर रा भराडी यांनी अर्ज देऊन कळविले की , त्यांची मौजे भराडी शिवारातील गट सर्व्हे क्रमांक 21 मधील नवीन एक बोअरवेल खोदली आहे . सदर विनंती अर्ज नुसार तसेच स्थानिक चौकशी व पंचनामा करून ईतरहक्कात बोअरवेल नोंद घेण्यात आली मंजुरीस्तव सदर.