Ferfar #1287 · सिसारखेडा
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 114
- Talathi
- प्राप्ती भागवत चांगाडे
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
विजय रंगनाथ सुरे रा.सिसारखेडा यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत.सिसारखेडा शिवारात गट नं 114 मध्ये एक विहीर खोदली आहे. त्यांनी सोबत जोडलेल्या अर्ज व पंचायत समिती कार्यालय सिल्लोड यांच्या कडील पत्र प.स.सि./1189/ प.स .सि/म.ग्रा.रो.ह.यो./कावी २०२४ दि.२४/०९/२०२४ च्या पत्राच्या अनु क्र.६७३ नुसार स्थळ पाहणी व पंचनामा नुसार विजय रंगनाथ सुरे यांच्या नावे म.ग्रा.रो.ह.योजनेंतर्गत एका स्वतंत्र(अहस्तांतरणीय) विहिरीची नोंद घेण्यात आली.जी मंजुरीस्तव सादर.