Ferfar #1909 · म्हसला बु.
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
म्हसला बु. वि.का.सेवा सह. सो.लि. ता. सिल्लोड यांनी पत्र देऊन कळविले की, म्हसला बु शिवारातील ग.नं. 150 मधील इतर अधिकारातील श्री परसराम कडूबा पांडव यांचे नावावरील संस्थेचा 31000/- अक्षरी एकतीस हजार रुपये बोजा कमी केला आहे. व श्री परशुराम कडूबा पांडव यांचे नावे ग.नं. 152 वर संस्थेचा 31000/- अक्षरी एकतीस हजार बोजा नोंदवावा करीता सेक्रेटरी यांनी दिलेले पत्र दि. 28/10/2026 प्राप्त नुसार नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.