Ferfar #10663 · पळशी
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
मौजे पळशी येथील गट न 496 व 418 मधील खातेदार जनाबाई बाजीराव बडक व परसराम बाजीराव बडक इतर अधिकारातील फेर फार न 373 ने आलेली नावे अनुसयाबाई किसन बांबर्डे गयाबाई जैनुबा बडक पार्वताबाई जैनबा हि नावे फेर फार न 9617 ने कमी झाले असून 496 गट न मध्ये इतर अधिअकारातिल फेर न 6465 ने एक स्वतंत्र विहीर असून इतर अधिकारातील वारस नोंद झाल्यामुळे नोंद घेण्यात आली व गट न 496 मध्ये जनाबाई बाजीराव बडक यांच्या नावे एक स्वतंत्र विहिरीची नोंद घेण्यात आली पर्वताबाई जैनुबा बडक यांचे मृत्यू पत्र व अर्ज 100 रु बॉंड पेपरवर शपथपत्र