सातबारा Watch

← चांदापुर

Ferfar #2239 · चांदापुर

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
91
Talathi
मोहन पंडित राठोड
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 अर्जदार गोपालकृष्णा शिवाजीराव जंजाळ यांनी अर्ज देऊन कळविले आहे कि, मौजे चांदापूर शिवारातील ग.न. 91 मध्ये क्षेत्र 0.95.50 व पोटखराब 0.05 हे.आर.चौ.मी शेतजमीन असून या जमिनीमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत एक स्वतंत्र विहीर खोदली आहे. अर्ज, सहकार्यक्रम अधिकारी (मग्रारोहयो) तथा गट विकास अधिकारी,वर्ग-१,पंचायत समिती,सिल्लोड यांचेकडील पत्र जा.क्र./पं.स.सि./ मग्रारोहयो/कावी/126/2026 कार्यालय पंचायत समिती,सिल्लोड दिनांक 20/04/2026 व स्थानीक चौकशी पंचनामा यावरुन विहीर नोंद घेण्यात आली.