Ferfar #2241 · चांदापुर
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 69
- Talathi
- मोहन पंडित राठोड
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
अर्जदार तारामती भानुदास पालोदे यांनी अर्ज देऊन कळविले आहे कि, मौजे चांदापूर शिवारातील ग.न. 69 मध्ये क्षेत्र 01.20 हे.आर.चौ.मी शेतजमीन असून या जमिनीमध्ये एक स्वतंत्र विहीर खोदली आहे. अर्ज, शपथपत्र व स्थानीक चौकशी पंचनामा यावरुन विहीर नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.