सातबारा Watch

← चांदापुर

Ferfar #2243 · चांदापुर

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
52
Talathi
मोहन पंडित राठोड
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अर्जदार कृष्णा तोताराम पालोदे यांनी अर्ज देवून कळवले कि, त्यांनी गट न.52 मध्ये त्यांच्या मालकीच्या 0.11 हे.आर.चौ.मी क्षेत्रामध्ये आंबे, चिकू, फणस, नारळ, जांभूळ, सुपारी व फायकस च्या झाडांची लागवड केली आहे, अर्ज, शपथपत्र, व स्थानिक चौकशी वरून नोंद घेण्यात आली जि मंजुरीस्तव सादर.