सातबारा Watch

← अन्वी

Ferfar #4883 · अन्वी

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
182
Talathi
अंकुश रामराव साबळे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहून घेणार : जनता सहकारी नागरी पतसंस्था म.सिल्लोड , सिल्लोड लिहून देणार : शिवाजी मोतीराम चापे रा. अन्वी यांनी जनता सहकारी नागरी पतसंस्था म.सिल्लोड , यांचे कर्ज घेऊन गट नंबर 182 वर रक्कम रुपये 200000/- बोजा दाखल करणेबाबत अर्ज व व्यवस्थापक जनता सहकारी नागरी पतसंस्था म.सिल्लोड यांचेकडील पत्र दिनांक 17/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.