Ferfar #4335 · आसाडी
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 312
- Talathi
- अक्षय गणेशराव घाटेकर
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
अर्जदार कमलबाई रामदास मिरगे यांनी अर्ज देऊन कळविले की त्यांनी मौजे आसाडी शिवारातील गट नं 312 मध्ये असलेल्या त्यांच्या मालकीच्या शेतीमध्ये स्वखर्चाने एक स्वतंत्र विहीर खोदली असून, नोंद 7/12 वर घेण्यासाठी त्यांनी केलेल्या अर्ज, प्रतिज्ञापत्र व चौकशी पंचनामा आधारे नोंद घेण्यात आली. जी पुढील कार्यवाहीस्तव सादर.