सातबारा Watch

← डोंगरगाव

Ferfar #6214 · डोंगरगाव

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
469
Talathi
विलास दामोधर कापसे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 शफ़िकखा महेमुदखा पठाण , मुख्तारखा महेमुदखा मेवाती , निसारखा महेमुदखा पठाण , शमिनाबी कालेखा सिंगल , साहेराबी साबीरखा पठाण , साजिदखा साबेरखा पठाण , सईदाबी जावेदखा मेवाती , परवीनबी इजासखा सिंगल सर्व रा.डोंगरगाव ता.सिल्लोड यांनी विनंती अर्ज व हिबनामा सदर करून कळविले कि, त्यांनी त्यांच्या नावे असलेली मौजे डोंगरगाव शिवारातील गट.नं. 469 मधील शेतजमीन खालीलप्रमाणे हिबानामा आधारे आपआपसात वाटून दिली व घेतली :- हिबानामा लिहून देणार :- शफ़िकखा महेमुदखा पठाण , मुख्तारखा महेमुदखा मेवाती , निसारखा महेमुदखा पठाण , शमिनाबी कालेखा सिंगल , साहेराबी साबीरखा पठाण , साजिदखा साबेरखा पठाण , सईदाबी जावेदखा मेवाती , परवीनबी इजासखा सिंगल (खाता क्र.274, 489) गट नंबर 469 मधील क्षेत्र 1.4600 हे.आर.चौमी. व पोटखराब क्षेत्र . 0.0000 हे.आर.चौमी.पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.4600 हे.आर.चौमी. आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौमी.खालीलप्रमाणे हिबनामा स्विकारला. हिबानामा लिहून घेणार :- 1. साहेराबी साबिरखा पठाण (खाता क्र.113998)- गट नंबर 469 मधील लागवडीयोग्य क्षेत्र : 0.3600 हे.आर.चौमी. व पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौमी. 2. मुख्तार खा महेमूद खा मेवाती (खाता क्र.113999)- गट नंबर 469 मधील लागवडीयोग्य क्षेत्र : 0.3600 हे.आर.चौमी. व पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौमी. 3. शफिक खा महेमूद खा पठाण (खाता क्र.114000)- गट नंबर 469 मधील लागवडीयोग्य क्षेत्र : 0.3600 हे.आर.चौमी. व पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौमी. 4. निसारखा महेमूदखा पठाण (खाता क्र.114001)- गट नंबर 469 मधील लागवडीयोग्य क्षेत्र : 0.3800 हे.आर.चौमी. व पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौमी. वरील प्रमाणे अर्जदार यांनी गट नंबर 469 मधील शेतजमीन आपापसात हिबानामा आधारे दिली व घेतली. करिता अर्ज व 100 रु स्टॅम्प (80 AB 860771) पेपरवरील हिबानामा आधारे नोंद घेण्यात आली. नोंद पुढील कार्यवाहीस्तव सादर.