सातबारा Watch

← डोंगरगाव

Ferfar #6215 · डोंगरगाव

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
400
Talathi
विलास दामोधर कापसे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहुन घेणार : योगेश अशोक आगे ,रंजनाबाई अशोक आगे ,संतोष अशोक आगे लिहुन देणार : महिद्रा होम फायनांन्स लि शाखा सिल्लोड यांनी दुय्यम निबंधक सिल्लोड यांचे दस्त 6304 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000.00 कर्ज लिहुन घेणार यांनी पूर्ण व्याजासह भरले असून गट नंबर 400 क्षेत्र 00 हेक्टर 02 आर वरील बोजा नोंद कमी करणे बाबत अर्ज व दस्त प्रत दाखल केली करिता बोजा नोंद कमी करण्यात आली वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. करिता नोंद मंजुरीस्तव सादर