Ferfar #6216 · डोंगरगाव
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 457
- Talathi
- विलास दामोधर कापसे
- First seen
- 28h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : युनिअन बँक ऑफ इंडीया शाखा भराडी
गहाणखत लिहुन देणार : शेख सद्दाम शेख हुसैन रा. डोंगरगाव यांनी दुय्यम निबंधक सिल्लोड यांचेकडील दस्त क्रमांक 6386-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 45000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 457 क्षेत्र 0.0321 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शेख सद्दाम शेख हुसैन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 45000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
रिना राहिन सद्दाम शेख (खाता क्रमांक :- ) ,