सातबारा Watch

← पिंपळगाव पेठ

Ferfar #2463 · पिंपळगाव पेठ

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
197
Talathi
दिपक हरिभाऊ बागुल
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 हक्कसोड पत्र लिहून देणार :– धनाजी तुकाराम गुंजाळ ,शिवाजी तुकाराम गुंजाळ ,साईनाथ तुकाराम गुंजाळ ,कमलबाई तुकाराम गुंजाळ यांनी मौजे पिंपळगाव पेठ शिवारातील गट नं.197 मधील वारसाने आलेला मालकी हक्कातील फेर क्रमांक 2449 क्षेत्र 0.0200 हे.आर,नुसार वडिलोपार्जित वारसाने आलेली वारस नोंद हक्कसोड दस्त क्र.5985 दि.25/09/2026 दु.नि.सिल्लोड त्यांनी, हक्कसोड पत्र लिहून घेणार :- रुख्मणबाई धनराज राऊत यांच्या हक्कात सोडून दिले आहे,अर्ज व दस्त आलेवरून नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.