Ferfar #2474 · पिंपळगाव पेठ
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 201
- Talathi
- दिपक हरिभाऊ बागुल
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
नसीबाबी गफुर शेख यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे पिंपळगाव पेठ शिवारातील गट नं.201 मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत एक स्वतंत्र विहीर खोदली आहे,जा.क्र/पंससि/मग्रारोहयो/कावी/2025/483 पंचायत समिती कार्यालय सिल्लोड दि.23/09/2025, स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा करून विहिरीची नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.