सातबारा Watch

← पिंपळगाव पेठ

Ferfar #2475 · पिंपळगाव पेठ

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
15
Talathi
दिपक हरिभाऊ बागुल
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : प्रगती अर्बन को ओप क्रेडीट सोसायटी ली सिल्लोड तर्फे संगीता काशिनाथ पाटील गहाणखत लिहुन देणार : संतोष नारायण भोसले रा. पिंपळगाव पेठ यांनी दुय्यम निबंधक सिल्लोड यांचेकडील दस्त क्रमांक 6415-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 15 क्षेत्र 0.4600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष नारायण भोसले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.