सातबारा Watch

← अंधारी

Ferfar #8273 · अंधारी

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
477
Talathi
कालिंदी माधवराव पाटिल
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 हक्कसोडपत्र लिहुन देणार:- कारभारी शंकर जिते ,कासाबाई शंकर जिते, कौसाबाई सोनाजी सोनवणे ,हौसाबाई रामदास गोरे यांनी मौजे अंधारी शिवारातील गट नं 477 मधील मालकी हक्कातील फेरफार क्रं 6060 ने असलेला हक्क त्यांनी विनामोबदला हक्कसोडपत्र दस्त क्रमांक 5773/2026 दिनांक 16/09/2026 दुय्यम निबंधक सिल्लोड नुसार हक्कसोडपत्र लिहुन घेणार:- किसन शंकर जिते यांच्या हक्कात विनामोबदला हक्कसोड पत्र करून दिला आहे, करिता सदर नोंदणीकृत दस्त आलेवरून नोंद घेण्यात आली.