Ferfar #8290 · अंधारी
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 595
- Talathi
- कालिंदी माधवराव पाटिल
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026
लिहून घेणार : देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित औरंगाबाद.
लिहून देणार : राहीबाई पांडुरंग तायडे रा. अंधारी यांनी देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित औरंगाबाद यांचेकडील दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 595 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित औरंगाबाद यांचेकडील पत्र क्रमांक 1131 /26दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.