सातबारा Watch

← निल्लोड

Ferfar #7444 · निल्लोड

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
244, 248
Talathi
वाल्मिक पुंजाजी सुरडकर
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : 650 आदेश दिनांक : 24/02/2026 लिहून देणार :- 1) लक्ष्मीबाई गयबू मगर,गणेश गयबू मगर,डिगंबर गयबू मगर,शारदा सोमीनाथ सोनवणे (खाता क्र.223)यांनी निल्लोड येथील गट क्रमांक- 244 मधील ला. यो. क्षेत्र 0 हे. 03 आर. लिहून घेणार:- 1) लक्ष्मीबाई गयबू मगर (खाता क्र.101727)यांना गट क्रमांक-244 मधील ला. यो. क्षेत्र 0 हे. 03 आर. लिहून देणार :- 2) लक्ष्मीबाई गयबू मगर,गणेश गयबू मगर,डिगंबर गयबू मगर,शारदा सोमीनाथ सोनवणे (खाता क्र.223) यांनी निल्लोड येथील गट क्रमांक- 248 मधील ला. यो. क्षेत्र 1 हे. 20 आर. लिहून घेणार:- 1) लक्ष्मीबाई गयबू मगर (खाता क्र.101727) यांना गट क्रमांक-248 मधील ला. यो. क्षेत्र 0 हे. 20 आर. 2) गणेश गयबू मगर (खाता क्र.101728) यांना गट क्रमांक-248 मधील ला. यो. क्षेत्र 0 हे. 40 आर 3)डिगंबर गयबू मगर (खाता क्र.101729) यांना गट क्रमांक-248 मधील ला. यो. क्षेत्र 0 हे.40 आर 4)सुनिता गणेश मगर (खाता क्.101730) यांना गट क्रमांक-248 मधील ला. यो. क्षेत्र 0 हे. 20 आर याप्रमाणे नायब तहसीलदार महसूल सिल्लोड यांचे न्यायालयात म.ज.म.अ. 1966 चे कलम 85 (2) अन्वये आदेश जा.क्र.2026/जमा-2/कावी-650 आदेश दिनांक:- 24/02/2026 नुसार आदेशात नमूद 1 ते 5 अटी-शर्तीस अधिन राहुन वाटणी पत्र करून दिले/घेतले असून, सदर आदेशानुसार नोंद घेण्यात आली. नोंद मंजूरीस्तव सादर.