Ferfar #1795 · बनकिन्होळा
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
इतर अधिकारातील संमती दिलेल्या खातेदारांचे नाव कमी करणे:
1. हरणाबाई सखाहरी फरकाडे,
2. सुमनबाई शिवाजी बडक
3. जिजाबाई ऊर्फ शोभाबाई कैलास कापरे
4. कासाबाई ऊर्फ विमलबाई दिलीप फुके ,
5. कमलबाई अशोक बडक
यांनी अर्ज देऊन कळविले की त्यांचे मौजे बनकिन्होळा येथील गट क्रमांक 212 , 178, 214 मध्ये इतर अधिकारात फेरफार क्रमांक 1001 नुसार नाव आले होते. दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 यांचे कडील खरेदी दस्त क्र 5702/2026 दि.20/05/2026 नुसार त्यांनी संमती दिली होती , त्यानुसार फेरफार क्रमांक 1778 घेण्यात आला होता.
तसेच दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 यांचे कडील खरेदी दस्त क्र 5787/2026 दि.22/05/2026 नुसार त्यांनी संमती दिली होती , त्यानुसार फेरफार क्रमांक 1779 घेण्यात आला होता
तरी ही जमीन त्यांनी आता विक्री झालेली असून संमती देणार यांचा या जमिनीशी कोणताही संबंध न राहिल्याने अर्जदार यांनी आपले नाव कमी करण्यास्तव विनंती केली आहे. अर्जदार यांचा अर्जानुसार नोंद घेण्यात आली.
सदर दस्तामधील जमिनीचा फेरफार हा फेरफार क्रमांक 1778,1779 नुसार झालेला आहे. परंतु फेरफार आज्ञावलीमध्ये खरेदी फेरफार करताना इतर अधिकारातील नोंद कमी करण्याची सुविधा उपलब्ध नसल्याकारणाने या फेरफाराने संमती देणार यांची नाव कमी करण्याची नोंद घेण्यात आली.